रणवीर सिंह या महिन्याच्या सुरुवातीला स्वित्झर्लडमध्ये सुटीसाठी गेला होता. आपल्या इंस्टाग्रामवरुन रणवीर त्याच्या आगामी सिनेमा ‘बेफक्रे’चं प्रमोशन करत आहे. हा व्हिडिओही त्याच्या प्रमोशनचाच एक भाग मानला जात आहे. या व्हिडिओला नेटसॅव्हींची मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळते आहे.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.