ये दोस्ती हम नही छोडेंगे

सोमवार, 7 डिसेंबर 2015 (11:10 IST)
‘ये दोस्ती हम नही छोडेंगे..’ असे म्हणणारी शोलेमधील जय-वीरूची जोडी ‘आज की रात’ या शोमध्ये पुन्हा अवतरली. अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांची सेटवर एण्ट्री झाली तीच मुळी शोले स्टाईलने. अमिताभने फेसबुकवर स्टार प्लसच्या या शोचे फोटो शेअर केले, ज्यात धर्मेंद्र बाइकवर आणि जय अर्थात अमिताभ साइड कारमध्ये दिसत आहे. 

वेबदुनिया वर वाचा