मुंबई मिरर

IFM


अर्धी अफगाणी आणि अर्धी स्वीडिश जिहाना खान काही काळापर्यंत स्वीडनच्या एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. परंतु सध्या तिची चर्चा मुंबई मिरर या सिनेमात बार डान्सरची व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेत्रींच्या रूपात होत आहे. ती म्हणते, मला माझ्या अफगाणी दिसण्याचा अभिमान आहे. यामुळेच तर मला सिनेमा मिळालाय.

वेबदुनिया वर वाचा