मुंबई मिरर : ट्रेलर

मुंबई मिररची कथा एका पोलिस ऑफिसरच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे ट्रेलर चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखवतो. अंकुश भट्ट द्वारे दिग्दर्शित या चित्रपटात सचिन जोशी, गिहानी खान, प्रकाश राज, प्रशांत नारायण, आदित्य पंचोली आणि महेश मांजरेकर हे प्रमुख भूमिकेत आहे.

रैना सचिन जोशी चित्रपटाची निर्माती आहे आणि वायकिंग मीडिया एंड एंटरटेनमेंट प्रा. लि. बॅनरखाली याला तयार करण्यात आले आहे. 18 जानेवारी 2013ला हे चित्रपट रिलीज होणार आहे.

PR

वेबदुनिया वर वाचा