'बिग बॉस'ची होस्ट आता फराह खान

गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (14:38 IST)
कलर्स वा‍हिनीवरील बहुचर्चित 'बिग बॉस' या रियालिटी शोचा होस्ट सलमान खान या कार्यक्रमातून बाहेर पडणार असून च्याच्या जागेवर होस्ट म्हणून फराह खान काम कररार आहे. बिग बॉस हा शो जानेवारीमध्ये संपणार होता. परंचु, बिग बॉसच्या निर्मात्यांनी कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता पाहून हा शो अजून एक महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानला नियोजित तारखांनुसार अतिरिक्त काम करणे शक्य नसल्याने तो हा शो जानेवरीनंतर सोडणार आहे.

वेबदुनिया वर वाचा