यामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत. दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या माहितीनुसार, अमिताभ हे वेगवेगळ्या माध्यमातून या चॅनेलचे प्रमोशन करतील. प्रसार भारतीचे अतिरिक्त महानिर्देशक रंजन मुखर्जी यांनी अमिताभ या चॅनलचे प्रमोशन करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.