बाजीराव मस्तानीचे 'मल्हारी' गाणे लाँच (फोटो)

मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (15:27 IST)
18 डिसेंबर रोजी 'बाजीराव मस्तानी' प्रदर्शित होत असून ज्याचा सामना शाहरुख खानच्या 'दिलवाले'शी होणार आहे. सामना फारच तगडा असल्यामुळे 'बाजीराव मस्तानी'चे कलाकार रणवीर सिंह, प्रियंका चोपड़ा आणि दीपिका पादुकोण चित्रपटाचे जोरदार प्रचार करत आहे.  
नुकतेच रणवीर आणि प्रियंकाने चित्रपटाचे 'मल्हारी' लाँच केले. सादर आहे त्याचे खास फोटो. 



वेबदुनिया वर वाचा