बाईकचा शौकीन शाहिद कपूर

IFM
जॉन अब्राहम बाईकचा शौकीन आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने पंधरा लाखाची यामाहा एमटी ०१ बाईक खरेदी केली आहे. त्याची ही बाईक अभिषेक बच्चन, रणबीर कपूर आणि इमरान खान यांनाही आवडलीये. जॉन अब्राहमनेही त्याच्या बाईकचे कौतुक केले.

पण ही बाईक घेतली तरी ती चालवायची कधी हा प्रश्न शाहिदपुढे पडला. बाईक घेऊन तो काही स्टुडीयोत जाऊ शकत नाही. कारण चाहते त्याला पुढे जाऊच देणार नाहीत. मग त्याने जॉनचा फॉर्म्युला अवलंबला. आता रात्री उशिरा लोक झोपले, रस्ते सुने झाले की तो बाईक चालवतो.. त्यामुळे शाहिदला पहायचे असेल तर मुंबईत राहून रात्री उशिरापर्यंत जागावे लागेल हे नक्की.

वेबदुनिया वर वाचा