बघा 'हाऊसफुल 3'चे ट्रेलर

मंगळवार, 26 एप्रिल 2016 (14:57 IST)
हाऊसफुल सिरींजच्या दोन्ही चित्रपटांना यश मिळाले आहे. तिसरे प्रदर्शनासाठी तयार आहे. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅक्लीन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ आणि बोमन इराणी मुख्य भूमिकेत आहे. हे हास्य चित्रपट आहे.  
 
हाऊसफुल आणि हाऊसफुल 2चे निदर्शन साजिद खान यांनी केले होते, जेव्हाकी हाऊसफुल 3चे निदर्शन साजिद-फरहाद यांनी केले आहे ज्यांनी अक्षय कुमारासोबत 'एंटरटेनमेंट' बनवली होती.  

वेबदुनिया वर वाचा