बॉलीवूडच्या यंग अचीवर्समध्ये एक, सुंदर आणि चुलबुली श्रद्दा कपूर आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया लिस्टमध्ये जागा बनवण्यात यशस्वी ठरली आहे. या यशामुळे उत्साहित असलेली श्रद्धा याला अजून उत्तम करण्याची प्रेरणा मानते.