बघा ऐश्वर्या राय बच्चनचा 'जज्बा'मध्ये अंदाज (फोटो)

9 ऑक्टोबर रोजी ऐश्वर्या राय बच्चनचे चित्रपट 'जज्बा' रिलीज होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. नेहमी ग्लॅमरस डॉलच्या रूपात चित्रपटात दिसणारी ऐश्वर्या या चित्रपटात खतरनाक ऍक्शन करताना दिसणार आहे. सादर आहे ऐश्वर्याच्या या रूपाचा खास फोटो.  

वेबदुनिया वर वाचा