फटाक्यामुळे भाजली आलिया भट्ट

एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान परफॉर्म करत असताना चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट भाजली. आलियाच्या परफॉर्म दरम्यान फटाके   चालवण्यात आले. चिंगारी उडून आलियाच्या चेहरा व हातावर पडली त्यामुळे तिचे हात व चेहरा भाजला. लगेच तिचा स्टेजच्या मागे जाऊन उपचार करण्यात आला. एक फोटो तिची वायरल झाली आहे ज्यात तिच्या हातावर भाजल्याने निशाण दिसत आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा