प्रियंकाने शाहरुखसोबत साजरा केला वाढदिवस!

वेबदुनिया

सोमवार, 18 जुलै 2011 (18:18 IST)
IFM
बॉलीवूडची लीडिंग एक्ट्रेस प्रियंका चोप्रा आज आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रियंकाने चित्रपट 'रा.1'च्या सेटवर शाहरुख खानसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे, तिच्या मतानुसार यापेक्षा सर्वात छान उपहार काय असू शकत. मीडियापासून गुपित राहण्यासाठी प्रियंकाच्या बर्थ-डेची प्लॅनिंग आधीपासूनच तयार करून ठेवली होती.

प्रियंका कालच लंडनहून परतली आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार तिचे येणारे चित्रपट 'रा.1'च्या शूटिंगमध्ये भाग घेण्यासाठी ती फिल्मिस्तान स्टुडियोत पोहोचली तेव्हा किंग खान आणि सेटवर उपस्थित असलेले इतर लोकांनी तिचा वाढदिवस साजरा करून तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ती रात्री बऱ्याच वेळापर्यंत आपले खास मित्र आणि कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्सोवा स्थित घराकडे निघाली.

वेबदुनिया वर वाचा