पुन्हा बघायला मिळेल रणवीर-अनुष्काचा किसिंग सीन

गुरूवार, 21 मे 2015 (15:39 IST)
बैंड बाजा बारात आणि लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटांनंतर रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा या दोघांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या परद्यावर पाहायला मिळणार आहे. दोघं जोया अख्तरच्या आगामी चित्रपट दिल धडकने दो मध्ये रोमांस करताना दिसतील. हे चित्रपट 5 जून रोजी रिलीज होणार आहे.
 
दोघांनी आपल्या ‍आधीच्या चित्रपटांमध्येही किसिंग सीन दिले आहेत पण सूत्रांप्रमाणे आगामी चित्रपटामधील किसिंग सीन या दोघांचा आतापर्यंतचा सर्वात हॉट किसिंग सीन असेल.

वेबदुनिया वर वाचा