पाहा 'किक'चे नवीन शानदार फोटो

मंगळवार, 22 जुलै 2014 (13:59 IST)
'किक'  आता थोड्याच दिवसांनी रिलीज होत आहे, पण सलमान खानचे चाहत्यांना आता वाट बघणे फारच अवघड झाले आहे. तोपर्यंत तुम्ही या चित्रपटाचे शानदार फोटो बघू शकता ज्यात सलमान, जॅकलीन आणि नर्गिस दिसत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा