एक मे रोजी अक्षय कुमार आणि श्रुती हासन अभिनित 'गब्बर' रिलीज होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या स्टार्सचे एकही चित्रपट रिलीज झालेले नाही आहे, म्हणूनच बॉलीवूडला गब्बरापासून बरीच अपेक्षा आहे. मे मध्ये आयपीएलचा जोर असेल आणि त्याच वेळेस 'गब्बर' रिलीज होणार आहे.
गब्बर दक्षिण भारतीय चित्रपट 'रामना'चा हिंदी रीमेक आहे. ट्रेलर बघून असं वाटत आहे की आपण एखादे दक्षिण भारतीय चित्रपट बघत आहो. या चित्रपटात नायक 'गब्बर' सूपरहीरो प्रमाणे लाच घेणार्या लोकांना चांगला मजा चाखवतो. चित्रपटाचे ट्रेलर जास्त प्रभावित करण्यात यशस्वी ठरले नाही आणि यात एक रूटीन चित्रपटाची झळक मिळत आहे. अक्षय कुमारचा लुक देखील जास्त इम्प्रेसिव नाही आहे.