नर्गिसला पुरूष नको, कुत्रं हवंय

अभिनेत्री नर्गिस फखरीने आपल्या एक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने ट्विटवर म्हटले की मला कुत्रं हवंय पुरूष नको.
 
त्या पोस्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे कुत्रा जेव्हा आपल्या मालकाला बघतो तेव्हा त्याच्या मेंदूत सब्सटैंस सीक्रीशन होते जे की आमच्या मेंदूत प्रेमात असताना होतं. ही पोस्ट वाचल्यावर कुत्र्याप्रती आपल्या प्रेम जाहीर करत नर्गिसने हे ट्विट केलं. 
 
या ट्विटमुळे नर्गिसवर थट्टाही झाली. एके काळी नर्गिसचे उदय चोप्रासह संबंध होते. आता ती लवकरच रितेश देशमुखसह बैंजो सिनेमात झलकणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा