म्हणून पुढील दोन-तीन वर्षांपर्यंत लग्न करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. नर्गिसने अलीकडेच हॉलिवूड दिग्दिर्शित पॉल फीगच्या स्पा सिनेमाचे शूटिंग केले. तिला वाटते की, तिचे वय अद्याप लग्न करण्याइतके झालेले नाही. उदयला तिचा हा निर्णय कदापि आवडलेला नाही. परंतु, त्याने तिच्या निर्णायाचा सन्मान केला आहे. याविषयी नर्गिसचा प्रवक्ता सांगतो, ‘लग्नाविषयी कोणतीही बातचीत झालेली नाही. ती जेव्हा याविषयी निर्णय घेईल तेव्हा सर्वाना सांगेल.’ नर्गिसने जरी उदचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला असला तरी या जोडीला एकत्र वेळ घालवाला आवडतो.