नटसम्राट आता हिंदीत

सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (15:33 IST)
पाटेकरांच्या अस्सल अभिनयाने रंगलेला नटसम्राट हा चित्रपट आता लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार आहे. नाना अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन बेलवलकरांच्या मित्राच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. हिंदीतल्या नटसम्राट चित्रपटाच्या निर्मिती दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकरांनी घेतली आहे. 

वेबदुनिया वर वाचा