दिग्दर्शकांनी मात्र याबाबत अजून काहीही जाहीर केलेलं नाही. पण संगीतकार श्रेयस पुराणिक याने ट्विटरवर म्हटलं आहे की, दीपिका ही पद्मावती सिनेमाचा एक मोठा भाग असणार आहे. प्रियंका की दीपिका या दोघांबाबत भन्साळी हे खूप कन्फ्यूज्ड होते. पण आता त्यांनी दीपिकाला कन्फर्म केलं आहे.