दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे येथे तर काही तासांमध्येच फर्स्ट डे चे सर्व शो बुक होऊन केले. याने सिनेमाला धमाकेदार ओपनिंग मिळण्याची आशा आहे.
यूएई मध्येही सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग जोरात चालू आहे.
तसेच 'दिलवाले' चा ट्रेलर लोकांना खास आवडला नसूनदेखील चित्रपट मनोरंजक असल्याचा लोकांना विश्वास आहे. 'शाहरुख-काजोल' ची जोड़ी आणि 'रोहित शेट्टी'चे दिग्दर्शन यामागील सर्वात मोठे कारण आहे.