तर या चित्रपटातील तापसीच्या कॉलर बोनवर असलेला टॅटू सध्या तरुणींमध्ये फारच लोकप्रिय झाला आहे. या टॅटूमध्ये तापसी पन्नूच्या पक्षी उडतानाच्या चार पायऱ्या आहेत. पक्ष्याला मोठी भरारी घेत उंच उडायचे आणि त्यासाठी पक्ष्याचे प्रयत्न सुरु आहेत असे चित्र काढले आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटातील तिची व्यक्ती रेखा आहे ती अशीच असून तीही कठोर स्थितीतून बाहेर पडत आहे असे आणि स्वतंत्र जीवन जगणार आहे त्यामुळे हा टॅटू प्रसिद्ध झाला आहे.