चित्रपटानं शुक्रवारी 12 कोटी, शनिवारी 19 कोटी, रविवारी 24.02 कोटींची कमाई केली. मात्र सोमवारी कमाई घसरत ती 9.30 कोटींवर आली. विकेंडच नव्हे आठवड्याचा प्रत्येक दिवशी सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. देशात तब्बल 250 कोटींचा गल्ला ‘बजरंगी भाईजान’नं जमवलाय.