या गाण्यात कतरिनाचा हटके लूक पाहायला मिळत तर आहेच पण सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती पहिल्यांदा ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनील लुल्ला यांनी या चित्रपटाची निङ्र्किती केली असून नित्या मेहरा यांचे दिग्दर्शन आहे.