त्यांनी म्हटले आहे की मीनाक्षीला "घायल वंस अगेन’चा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि आता तिच्या बाजूने उत्तर येण्याची प्रतीक्षा करत आहोत. सनीसोबत मीनाक्षीचे "घायल’, "दामिनी’, "घातक’ सारखे चित्रपट यशस्वी ठरले. "घातक’नंतर ती इंडस्ट्री सोडून नवर्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे.