कोणी मारला सलमानला चापट ?

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (10:23 IST)
सलमान खान आणि अनुष्का शर्मा सुल्तान चित्रपट काम करत आहे. या चित्रपटात दोघेही कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे आणि आपसात कुश्ती लढतानाही दिसतील.

सिनेमाच्या एका सीनमध्ये अनुष्का सलमानला चापट मारताना दिसेल. एन एच 10 मध्ये अनुष्काने खूप मारधाड केली असल्याने तिला तो अनुभव ‍इथे कामास येईल.

वेबदुनिया वर वाचा