कोणी दिले कॅटरिनाला एक ट्रक गुलाब...

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (15:01 IST)
12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट 'फितूर'च्या प्रमोशनासाठी आदित्य रॉय कपूर आणि कॅटरीना कैफ लागलेले आहे. सात फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल रोज डे होता आणि याचा फायदा आदित्यने उचलला. त्या दिवशी ते दोघेही जयपूरमध्ये होते. कॅटरीनाला आदित्यने एक ट्रक भरून गुलाब गिफ्ट केले. हे दृश्य बघून कॅटरिनाला फारच आश्चर्याचा धक्काच बसला. (बघा फोटो) 

वेबदुनिया वर वाचा