कीर्तीचे 2 दशलक्ष ‘इन्स्टा’ फॉलोअर्स

शनिवार, 9 एप्रिल 2016 (12:47 IST)
फक्त दोनच सिनेमे नावावर असलेल्या कीर्ती सेनॉनच्या चाहत्यांत दररोज भर पडत आहे. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंगसाठीच्या सोशल मीडियावर कीर्तीचे आता 2 दशलक्ष फॉलोअर्स झाले असून याबद्दल कीर्तीने चाहत्यांचे आभार मनले आहेत. कीर्तीचे सिनेसृष्टीतील आगमन ‘हिरोपंती’ या सिनेमतून झाले, त्यानंतर तिला ‘दिलवाले’ या सिनेमत महत्त्वाची भूमिका मिळाली. सध्या तिचा ‘राबता’ हा सिनेम प्रसिद्धीच्या मर्गावर आहे. कीर्ती सेनॉनची फॅशन इंडस्ट्रीमध्येही मगणी वाढलेली आहे. विशेषत: कोणत्याही प्रकारच्या ड्रेसमध्या कीर्ती खुलून दिसत असल्याने तिला विविध फॅशन शोमध्ये शो स्टॉपर म्हणून तिची मगणी वाढलेली आहे. गर्ल नेक्स्ट डोअर ते ग्लॅमर डॉल अशा कोणत्याही इमेजमध्ये ती सेट होत असल्याने फॅशन जगतात कीर्ती अगदी फेव्हरिट ठरली आहे. 

वेबदुनिया वर वाचा