करीना सोबत लंडनमध्ये वाढदिवस साजरा करणार आहे सैफ!

वेबदुनिया

मंगळवार, 16 ऑगस्ट 2011 (17:51 IST)
IFM
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा आज 41वा जन्मदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ त्याची गर्लफ्रेंड करीना कपूरसोबत काल संध्याकाळी लंडनला रवाना झाला आहे.

तसेच शम्मी कपूरच्या निधनामुळे वाढदिवस फार धुम धडाक्यात साजरा करण्यात येणार नसून दोघेही लंडनमध्ये काही वेळ एकमेकांसोबत घालवणार आहे. आमच्याकडून सैफला हॅपी बर्थ-डे.

वेबदुनिया वर वाचा