करीना म्हणते काजोल एकदम बेस्ट

सोमवार, 30 ऑगस्ट 2010 (13:27 IST)
करिना कपूर सध्या काजोलच्या प्रेमात पडली आहे. करिना व काजोलची मुख्य भूमिका असलेला ‘ वी आर फॅमिली’ ही चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात या दोघांचे ट्यूनिंग चांगले जुळले आहे.

काजोलच्या रोलसाठी पूर्वी करिश्माचा विचार करण्‍यात आला होता. करिनानेच यासाठी शिफारस केली होती, असे बोलले जात आहे. करिनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. माझा व करिश्माचा नवरा चित्रपटातही एकच असूच शकत नाही असे तिचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा