कपिलच्या सुमोनाचा सीक्रेट व्हिडिओ व्हायरल

द कपिल शर्मा शो मध्ये कपिल शर्मासह दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती सिगारेट ओढत आहे. शूटदरम्यान होणार्‍या ब्रेकमध्ये इतर लोकं सेट तयार करत आहे आणि सुमोना धूम्रपान करत आहे. येथे प्रस्तुत आहे या व्हिडिओतून घेतलेले फोटो...

वेबदुनिया वर वाचा