हा चित्रपट डाऊनलोड केल्यास व्हायरस येण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा. डाऊनलोड करु नये असे आवाहन करण्यात आलेय. आधीच सेन्सॉरची कात्री आणि कोर्टाच्या चकरा यात फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी टीमला फारसा वेळ मिळाला नाही. आता पिंट्र लीकमुळे आणखीनच नवं संकट फिल्मच्या टीमपुढे उभं राहिलंय.‘