मुंबई- बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींकडून गाण्यांसाठी आवाज देणे नवीन नाही. यापूर्वी अलिया भटृ, शध्दा कपूर, श्रूती हसन यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी गाण्यांसाठी आवाज दिला आहे. आता या यादीमध्ये बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी हीनेही आपला नंबर लावला आहे. हैद्राबादमध्ये होण्याऱ्या प्रो. कबड्डी कारवामध्ये सनी राष्ट्रगीत गाणार आहे.