'अकिरा'ची घौडदोड

शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 (09:18 IST)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा '‍अकिरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. अकिराने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 30 कोटीची कमाई केली असून गणेशोत्सव काळ असल्यामुळे अजूनही चित्रपटाकडून अपेक्षा बाळगल्या जात आहेत. जोधपूरहून मुंबई शिकण्यासाठी आलेल्या मुलीची भूमिका सोनाक्षी साकारत आहे. 

वेबदुनिया वर वाचा