×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशीफल 15.10.2018
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (00:01 IST)
मेष
: धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.
वृषभ
: जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.
मिथुन
: घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क
: मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.
सिंह
: मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.
कन्या
: सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.
तूळ
: व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक
: धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.
धनु
: साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.
मकर
: यशाच्या मार्गातील अडसर दूर होईल. व्यवहारातील आक्रमकताच आज उपकारक ठरणार आहे.
कुंभ
: नोकरीधांतील आघाडीवर स्वतःला सिद्ध करावे लागेल. वैवाहिक मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा.
मीन
: आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिक क्षेत्रात संभाळून काम करावे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दैनिक राशीफल 13.10.2018
दैनिक राशीफल 12.10.2018
दैनिक राशीफल 11.10.2018
दैनिक राशीफल 10.10.2018
दैनिक राशीफल 09.10.2018
नवीन
गुढी पाडवा 2026: गुढी कशी उभारावी स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घ्या
गुढी पाडवा 2026: गुढी उभारताना या 5 चुका अजिबात करू नका
Papmochani Ekadashi 2026 Wishes in Marathi पापमोचनी एकादशीच्या शुभेच्छा
Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील
Papamochani Ekadashi 2026 पापमोचनी एकादशी कधी? २ शुभ योगांमध्ये विष्णू पूजा, तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
नक्की वाचा
मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण
6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते
Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी
इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील
Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!
अॅपमध्ये पहा
x