सर्वात अनोखे वृक्ष

सोमवार, 19 मे 2014 (15:54 IST)
झाडा-झुडपांची दुनियाही बरीच अनोखी असते. आपल्या जगदिशचंद्र बसूंनी दाखखून दिले होते की झाडांनाही भावना, संवेदना असतात, झाडेही झोप घेतात. आतापर्यंत विज्ञानला झाडांच्या एक लाखापेक्षाही अधिक प्रजाती माहिती झाल्या आहेत. त्यापैकी सात अनोख्या झाडांविषयीची माहिती...
 

1) जनरल शरमन 
 हा जगातील सर्वात उंच वृक्ष आहे. तो 2,300 ते 2,700 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. लाल लाकडाचा हा वृक्ष कॅलिफोर्नियातील सिक्योईया नॅशनल पार्कमध्ये आहे. त्याची उंची 275 फूट असून जाडी 25 फूट इतकी प्रचंड आहे.

पुढे पहा पांडो झाडाबद्दल.... 
2) पांडो :

पांडो वृक्षांना ट्रेम्बलिंग जाएंट म्हणजे अतिविशाल झाड म्हणनही ओळखले जाते. ते एस्पेन प्रजातीचे वृक्ष आहेत. पृथ्वीतलावरील सर्वात जाडजूड वृक्षसमूह म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे एकत्रित वजन सुमारे 60 किलोपर्यंत असू शकते. हे वृक्ष 80 हजार वृर्षांपूर्वीचे मानले जाते. उटाहच्या फिश लेकपासून एक मैलावर ते आहेत.

पुढे पहा द तूल झाडाबद्दल.... 

वेबदुनिया वर वाचा