महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 13 पैकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची झाली बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने जाहीर केले होते. आज त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे घेतली मागे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची झाली बिनविरोध निवड- मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय pic.twitter.com/kCBgp2JG8l
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 14, 2020