Modern Names with Classic Touch जुन्या नावांचा वारसा नव्या नावांच्या 'स्वॅग'ने जपा
शुक्रवार, 30 जानेवारी 2026 (13:06 IST)
बाळांच्या नावांच्या बाबतीत सध्या 'ओल्ड इज गोल्ड' आणि 'शॉर्ट अँड स्वीट' असे दोन मोठे प्रवाह पाहायला मिळत आहेत. अनेक पालक आपल्या आजी-आजोबांच्या नावातील काही अक्षरे घेऊन नवीन नाव तयार करत आहेत, तर काही पूर्णपणे आधुनिक नावांकडे वळत आहेत. येथे काही जुनी लोकप्रिय नावे आणि त्यांना पर्याय ठरू शकतील अशी आजची नवीन नावे दिली आहेत:
मुलांची नावे (Boys)
जुने पारंपारिक नाव - आजचे नवीन/ट्रेंडी नाव : अर्थ/वैशिष्ट्य