×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आज जयंती बाबासाहेबांची
शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:45 IST)
आज जयंती बाबासाहेबांची
विश्व विजेत्या घटनाकारांची......धृ
सार्वभौमत्व बंधुत्व समता
प्रस्धापित करण्या समरसता
शोषितांसाठी नवी वाट शोधली
अद्वितीय अशी घटना लिहीली
आज जयंती. ..........1
अस्प्रृशतेच्या खाईत पडलेल्या
रूढी रिवाजाने बुरसटलेला
व्यसन अज्ञानाने मागासलेला
घडली क्रांती दिन दुबळ्या जनतेत
आज जयंती. .........2
धर्मांतर करूनी क्रांती घडवली
प्रज्ञा शिल करूणेचा धम्म दाखवला
जातियतेच्या प्रथेला सुरूंग लावला
विश्व बंधुत्वाचा दिप दाखवला
आज जयंती. .........3
राज्य घटना जरी श्रेष्ठ असली
हाल केले तिचे भ्रष्ट नेत्यांनी
खोटे जातीचे दाखले अन उमेदवार
आरक्षण ह्या हरामखोरांनी लाटले
आज जयंती.........4
आरक्षणावर करती टिका फार
जावई सरकारी आम्हा म्हणती
सत्तेचा माज उतरला तेंव्हा तर
आरक्षणाची भिक मागायला तयार
आज जयंती. ..........5
सारे काही आहे तरी बाबासाहेब
आज आम्हांस गरज तुमची आहे
चळवळीत आम्ही शोधीतो
निस्वार्थ निर्भिड सच्चा कार्यकर्ता
आज जयंती. ........6
डाॅ.मिलिंद शेजवळ
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
म्हणून कोटक महिंद्रा बँकेने कर्मचा-याची केली हकालपट्टी
ज्ञानयोगी बाबासाहेब
पायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी काही टिप्स
बेडरुम : खासगीपण जपणारी जागा
मोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
Muhurt Trading 2025 दिवाळीत शेअर बाजार उघडेल का? जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंग कधी होईल?
राज-उद्धव ठाकरे यांच्या दीपोत्सव सोहळ्यावर संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली
मनसेचा मास्टर प्लॅन: बूथ एजंटना "पुष्पा/गोंदिया" हा कोड वर्ड देण्यात आला आहे
शहांचे आश्वासन पूर्ण! शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज मंजूर, महाराष्ट्र आणि कर्नाटकने १,९५० कोटी रुपयांचे वाटप केले
मतदार यादीतील गैरप्रकारावरून विरोधक एकत्र, राऊत आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उघड आव्हान दिले
अॅपमध्ये पहा
x