अयोध्येच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा

वेबदुनिया

सोमवार, 27 सप्टेंबर 2010 (13:28 IST)
अयोध्येचा निकाल मंगळवारी लागण्‍याची शक्यता असून, या निमित्त देशभरातील विविध भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्‍यात आली आहे.

अयोध्येला तर पोलिस छावणीचे स्वरुप आले असून, विविध शहरांमध्ये सद्भावना रॅली काढून जनतेला शांतता राखण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

पोलिसांनीही मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा