मूलांक 1 -आजचा दिवस बदल घडवून आणेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक सहलीचे नियोजन होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु जास्त खर्च होऊ शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील शारीरिक थकवा तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतो. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.