Ank Jyotish 09 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (06:50 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस अनेक चढ-उतार असतील. कामानिमित्त प्रवास संभवतो .  ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि सर्व काम संयमाने पूर्ण करा. वैवाहिक जीवनात आनंद असेल, पण खर्च वाढू शकतो.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस मुलाखतीसाठी गेलात तर इंटरव्ह्यू यशस्वी होईल.  आत्मविश्वास राहील. तुमचे वैयक्तिक जीवन चांगले दिसत आहे.व्यवसायातून आर्थिक नफ्यात वाढ होईल.व्यवसायाचा अधिक विस्तार होण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 3  आजचा दिवस बोलणेही चांगले राहील, सर्वजण तुमच्यामुळे प्रभावित होतील, परंतु तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत बदली होऊ शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल.
 
मूलांक 4 - आजचा दिवस बढती मिळण्याची शक्यता आहे.  वेळ चांगला आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.घरात आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. गुंतवणुकीची शक्यता आहे.
 
मूलांक 5 -  आजचा दिवस बदल घडण्याचा आहे. बदल घडू शकतात, ते लहान किंवा मोठे असू शकतात, संयम राखा. करार करायचा असेल तर संभाषणात शांत राहा. या बदलामुळे मालमत्तेतून उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.
 
मूलांक 6 -आजचा दिवस थोडे सावध राहावे लागेल, एखादे महत्त्वाचे लिखाण काम करायचे असेल तर ते करा, त्रास संभवतो. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. 
 
मूलांक 7 आजचा दिवस कधी सुखाची तर कधी दुःखाची परिस्थिती असू शकते. दिवसभर व्यस्त राहाल, काही काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसभर मेहनत कराल, तुम्हाला लाभही मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचे सहकार्य मिळेल.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस कोणतेही काम विचारपूर्वक करावे. निष्काळजीपणा  अडचणीत आणू शकतो. अति उत्साह करू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा, नोकरीच्या मुलाखती इत्यादींमध्ये तुम्हाला यश मिळेल. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस राग टाळण्याचा सल्ला दिला आहे. स्वत:वर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.उत्पन्न वाढेल. पण, तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाची स्थिती सुधारेल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती