वृश्चिक-स्वाभाविक गुणदोष
आपल्या कनिष्ठांबरोबर कोरडा व्यवहार न ठेवण्याची सावधानी आपल्याला बाळगावी लागेल. आपण नेहमी लांबचा प्रवास करता, जो कधी कधी आपल्यासाठी लाभदायक ठरत नाही. हे लोक स्वत:च आपल्यावर संकटे अोढवुन घेतात. या राशिचे लोक कधीच आपला आपमान सहन करावा लागत नाही. ते फार चिडचिडे असतात. दुसर्‍यांना ते लवकर माफ करत नाहीत. यावर उपाय वृश्चिक राशिवाल्या लोकानी जेव्हा संकटे येतील तेव्हा हनुमान चालीसा, महामृत्युंजय जप करावा. रामनावाचा जप, रामायण पाठ, गायत्री जप तसेच दत्त किंवा शिवाची भक्ति करावी. मंगलवारचा उपवास करावा मूंगा व पुष्पराज रत्न घालावा 'ॐ क्रां क्रीं, क्रौं सः भौमाय नमः' - इस मंत्र का 10,000 जाप करावा मनोकांक्षा पूर्ण होण्यास मदत मिळेल.

राशि फलादेश