मेष-स्वाभाविक वैशिष्ठे
मेष राशि च्या लोकांची स्वाभाविक वैशिष्टे खालील प्रमाणे प्रारंभिक लक्षणे- दुराग्रही,- स्वार्थी, उद्यमी, युयुत्स, आक्रामक, हिंसक, आवेगी. उत्तरवर्ती लक्षण-जोशीले, सामर्थ्यवान, सक्रिय, योजनाबद्ध, अग्रणी, हठधर्मी, किसी, नविन विचारांवर चिंतन करणारा. अंतःकरण के लक्षण-आपले प्रयत्न नैतिक दृष्ट्या योग्य असतात व आपण कष्ट व विपरीत परिस्थिती यानां घाबरत नाही. कठीण परिस्थितीतही आपण साहसी दृष्टीकोन ठेवता. निर्धारित लक्ष्याची प्राप्ती होई पर्यंत प्रयत्न करणे सोडत नाही. आपल्या उन्मुक्त व वैयक्तीक कार्यशैलीवर कोणाचाच दबाव आपण सहन करत नाही. आपला व्यवहार आपल्या बरोबर रहाणार्‍या व कार्य करणा-या लोकांबरोबर अत्यंत सहज व सरळ असतो, परंतु परिस्थिती अनुसार आपल्या व्यवहारात परिवर्तन होत राहाते.

राशि फलादेश