#Budget2020 - महिलांसाठी

शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:02 IST)
महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला प्रोत्साहन देणार
10 कोटी कुटुंबाला पोषण मूल्यांची माहिती देणार
6 लाखपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देणार
महिलांच्या लग्नाचं वय वाढवलं होतं, आता आमचं सरकार मुलींना माता बनण्याचं किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन 6 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.
बेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको
शाळांमध्ये मुलींची संख्या वाढली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती