दुष्काळ नियोजन सुरु

बुधवार, 19 डिसेंबर 2018 (08:45 IST)
टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना पाणी पुरविण्यात येणार आहे. चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानादेण्यात न भरल्याने बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना बुधवारपासून सुरू होतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.
 
जालना, बुलडाणा, अकोला, सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत मागणी होत आहे. मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती