Navratri 2019 Ghat Sthapna Muhurat : घटस्थापना शुभ मुहूर्त

आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र 29 सप्टेंबर रविवार रोजी सुरू होत आहे. घटस्थापना शुभ मुहूर्त या प्रकारे आहे-
 
चंचल - सकाळी 7.48 ते 9.18 पर्यंत
लाभ - सकाळी 9.18 ते 10.47 पर्यंत
अमृत - सकाळी 10.47 ते 12.17 पर्यंत
शुभ - दुपारी 13.47 ते 15.16 पर्यंत
 
संध्याकाळी 18.15 ते 19.46 पर्यंत शुभ आहे.
 
रात्री अमृत चौघडिया मध्ये स्थापना करू इच्छित असणार्‍यांसाठी 19.46 ते 21.16 पर्यंत ही वेळ योग्य ठरेल.
 
हे मुहूर्त इंदूर अक्षांश आणि रेखांश प्रमाणे दिले गेले आहेत. आपण स्वत:च्या शहरासाठी चौघडिया आरंभिक वेळेत सुमारे 15 मिनिटे वाढवून मुहूर्त निर्धारित करू शकतात.
 
स्थिर वृश्चिक लग्न - 09.55 ते 12.10 पर्यंत
स्थिर लग्न कुंभ - 16.03 ते 17.36 पर्यंत
स्थिर वृषभ लग्न - 20.48 ते 22.46 पर्यंत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती