नवरात्रात कोणता पाठ केल्याने काय लाभ मिळेल जाणून घ्या

बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (15:49 IST)
प्रत्येक माणसाची इच्छा असते आपले सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची आयुष्यात प्रगती करण्याची. त्यासाठी काही धार्मिक ग्रंथाचे पठण करून आपण समृद्धी मिळवू शकता.
 
मेष - मेष राशीच्या लोकांनी सकाळी रुद्राष्टक चे 11 पठण करावे.
 
वृष - वृष राशीच्या लोकांनी सकाळी देवी कवचचे पठण करावे.
 
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
 
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी गौरीची आराधना करावी.
 
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्रोताचे पठण करावे.
 
कन्या - कन्या राशीच्या लोकांनी गायत्री मंत्राचा जाप करावा.
 
तूळ -तूळ राशीच्या लोकांनी श्रीसूक्ताचे पठण करावे.
 
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगला स्रोताचे पठण करावे.
 
धनू - धनू राशीच्या लोकांनी साई-चरित्राचे पठण करावे.
 
मकर - मकर राशीच्या लोकांनी हनुमान चालीसाचे 11 पठण संपूर्ण नऊ दिवस करावे. 
 
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी सुंदरकांडाचे पठण करावे.
 
मीन - मीन राशीच्या लोकांनी राम-रक्षास्तोत्रचे पठण करावे. 
 
विशेष - वरील सर्व आराधना नवरात्राच्या काळात सकाळच्या वेळी केल्यानं विशेष लाभ मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती