×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
निर्भया... अजून एक तारीख....
वर्षामागून वर्षे गेली,
दुनिया चालतच राहिली
ॠतुही बदलत राहीले
थांबले नाहीच काही !
अधिकाधिक श्वासांची
त्यांना मिळाली खैरात,
मस्त जगताहेत आपले आयुष्य ते
बिनधास्त, दुखः,वेदनारहित!
ज्या चौघांनी माझं आयुष्य
क्षणात उद्ध्वस्त केलं,
नरक यातना भोगण्यासाठी
मला रस्त्यावर फेकून दिलं....
एकदाच बघा माझ्या
मातापित्याच्या हताश नजरेत
एकदाच डोकवा
छिन्नविछिन्न झालेल्या
त्यांच्या हृदयात ....
एकदाच आठवा
माझी तडफड, माझ्या यातना
आणि बंद करा हा तमाशा
तारखेवर पडलेली तारीख.....
अजून एक तारीख....
अजून एक तारीख.....
अनुवाद- आरती कुलकर्णी
मूळ कविता- ऋचा दीपक कर्पे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
तिचा हसतमुख चेहरा जीवन जगण्याची नवी उमेद देतं
स्त्री निर्माण करू शकते सकारात्मक वातावरण
उच्चभ्रू महिलेच्या मध्यम वर्गीय भावुक स्वभावाची सुंदर कथा
सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांची आई ......
फुलाफुलात हासते मराठी
नक्की वाचा
पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?
जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करता येते का? स्वतःचे श्राद्ध कधी करावे
पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या
डोक्याला मेंदी लावण्याचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या
सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत
नवीन
विश्वकर्मा पूजा विशेष नैवेद्यात बनवा खास पाककृती Flavored Coconut Laddu
कानात वारंवार खाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका
रेल्वेने दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी क्रीडा कोटाधारकांसाठी लेखी परीक्षेशिवाय भरती जाहीर केली
Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
इन्स्टंट ग्लो साठी घरी गोल्ड फेशियल कसे करावे
अॅपमध्ये पहा
x