जर नळातून गळत असेल पाणी

पगार कमी नाही, तरी पैसे कमी का पडतात? किती प्रयत्न केले तरी बचत होतच नाहीये? दर महिन्यात बजेट गडबडतोय? जर आपल्यालाही अश्या समस्यांना समोरा जावं लागत असेल तर गरज आहे घरातील वास्तूकडे लक्ष देण्याची.
 
यासाठी सर्वात आधी घरातील सर्व नळांकडे लक्ष द्या. घरातील कोणत्याही नळातून पाणी तर गळत नाहीये? नळातून पाणी थेंब थेंब का नसो पण गळत राहणे आर्थिक नुकसान दर्शवतं. वास्तूप्रमाणे नळातून पाणी गळत असल्यास हळू-हळू पैसा खर्च होत जातो असे आहे. म्हणून नळात खराबी आल्यास लगेच दुरुस्त करून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती